Homeopathy cures a larger percentage of cases than any other method of treatment and is beyond doubt safer and more economical and most complete medical science.
Contact Us Explore Treatments
Arthritis is the swelling and tenderness of one or more joints. The main symptoms of arthritis are joint pain and stiffness, which typically worsen with age.
Autism spectrum disorder includes conditions that were previously considered separate — autism, Asperger\'s syndrome, childhood disintegrative disorder
Healthy blood pressure levels are essential for your overall well-being. With the increasing prevalence of hypertension, it is essential to explore effective management strategies.
नमस्कार, मी स्वाती वाघरे मला 33 वर्षांपासून दमा या त्रास होता . तो डॉ प्रदीप पवार यांच्या औषधाने पूर्णपणे बरा झालेला आहे. धन्यवाद
माझा मुलाचा I Q कमी होता तो अभ्यास ही करत नव्हता त्याला Mental Retardation हा आजार होता डॉक्टर साहेबांच्या Treatment ने त्याला खुप छान फरक पडलेला आहे धान्यवार डॉक्टर तुमचे खुप खुप आभाररा झालेला आहे. धन्यवाद सर
मला २० वर्षांपासून Thyroid BP आणि Diabetes चा त्रास होता तो आता डॉक्टरांच्या मुळे पुर्णपणे बरा झालेला आहे डॉक्टर तुमचे कोटी कोटी धन्यवाद
नमस्कार मी Jr College वरती खेळाचा शिक्षक आहे . गेली १० वर्षे झाले मला Vericose veins चा त्रास होता तो डॉक्टर साहेबांच्या औषधाने नाहीसा झालेला आहे.
नमस्कार मी उद्धव साळुंखे , मी आर्मी मध्ये आहे 3 वर्षांपूर्वी काश्मिर मध्ये बर्फी मध्ये काम करताना माझी नस दबली गेली होती . त्यामुळे मला lumbar spondylosis चा त्रास सुरू झाला होता. मला डॉ प्रदीप पवार यांच्या बद्दल माहीती भेटली. मी डॉक्टर साहेबांकडून १ वर्ष उपचार घेतला आता मला खुप छान फरक पडला आहे. आता मी running करू शकतो वजने उचलू . शकतो आणि सर्व कामे मी स्वतः करू शकतो धन्यवाद सर, तुमचे खुप खुप आभार
मला 8 वर्षी झाले गुडघेदुखी चा त्रास होता बाहेरील डॉक्टरांनी मला ताबडतोप गुडघे बदलण्यास सांगीतले होतो पण मी त्यांचे न ऐकता डॉ. प्रदीप पवार यांची Treatmen t घेतली आता मी एकदम स्वस्थ आहे गुडह्याचा काही सुद्धा त्रास नाहीए धन्यवाद डॉक्टर